
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा बसतो न बसतो तोच जिल्हा परिषदांचा बिगुल वाजला ...

राष्ट्रीय :ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी (१३ जानेवारी २०२६) अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी फोनवर सविस्तर चर्चा केली. ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
Today Daily Horoscope 14 January 2026: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायलचा मोठा धमाका! संयुक्त राष्ट्रांच्या ७ संस्थांसोबतचे संबंध तोडले; पक्षपाताचा आरोप करत घेतला टोकाचा निर्णय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डझनभर आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता इस्त्रायलने देखील आक्रमक पाऊल उचलले आहे. ...

मुंबई :कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
या प्रकरणात महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागवला होता. ...

राष्ट्रीय :भटका कुत्रा चावला तर जबर भरपाई द्यावी लागेल; न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा
भटक्या कुत्र्याने कुणाचा चावा घेतला तर अशा घटनांत त्यांना खाऊ घालणाऱ्या श्वानप्रेमींना जबाबदार व उत्तरदायी ठरवले जाईल ...

मुंबई :मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा; मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला
शुक्रवारपर्यंत प्रदूषण राहणार ...

आंतरराष्ट्रीय :भारतावर पुन्हा एकदा २५% टॅरिफ? इराणशी व्यापार करणे पडणार महागात; ट्रम्प आणखी आक्रमक
अमेरिकेसोबत व्यापार करताना आर्थिक फटका बसणार; चीन, यूएईचीही केली कोंडी, चीन म्हणाला, याचे गंभीर परिणाम होतील ...

राष्ट्रीय :काय सांगता ! पुणे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध, चालक गाडी चालवतात शांतपणे
कोलकात्यामधील चालक देशात सर्वाधिक हॉर्न वाजवतात, तर बंगळुरूमध्ये चालक वारंवार अचानक ब्रेक लावतात. ...

वाशिम :शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
व्हिडीओ व्हायरल; राज्यभरात संताप ...

पुणे :नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
Ajit Pawar Naresh Arora: महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या कार्यालयात झाडाझडती घेतली. ...
