मदनी म्हणाले, "इस्लामबद्दल अफवा पसरवून, लोकांच्या मनात द्वेष भावना निर्माण केली जात आहे. हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे इस्लामला घाबरतात." ...
विशेष म्हणजे, हे पूर्ण सूर्यग्रहण दिर्घकाळाचे असेल. जे ६ मिनिटांपेक्षाही अधिक काळ दिसेल. यामुळे हे सूर्यग्रहण, या शतकातील सर्वात दीर्घ पूर्ण सूर्यग्रहण ठरेल. ...
पुणे विमानतळावर बेंगळूरु, दिल्ली, कोची आणि अगरतळा सह विविध शहरांना जाणाऱ्या सकाळच्या अनेक विमानांना तासंतास उशीर झाला. कोणतीही स्पष्ट सूचना न देता अचानक उड्डाणे रद्द झाल्यामुळे अनेक प्रवाशांची पुढील कनेक्टिंग विमाने चुकली. ...
Datta Jayanti 2025 Astrology: यंदा गुरुवारी असलेल्या दत्त जयंतीला अनेकविध शुभ योग जुळून आलेले आहेत. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...
Dhanbad BCCL Gas Leak Incident: केंदुआडीह पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या राजपूत बस्ती, मस्जिद मोहल्ला आणि परिसरातील इतर भागांत जमिनीला तडे जाऊन त्यातून तीव्र दुर्गंधीसह विषारी वायू बाहेर पडू लागला आहे. ...
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ढाका येथील नॅशनल प्रेस क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमात आजमी म्हणाले, भारत नेहमी बांगलादेशात अशांतता निर्माण करत असतो. यापूर्वीही त्यांनी अनेकदा भारताविरुद्ध भडकाऊ विधाने केली आहेत. ...