यवतमाळ -धामणगाव मार्गावर नववर्षाच्या पहाटे अपघात; एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 10:33 AM2018-01-01T10:33:41+5:302018-01-01T10:34:04+5:30

धामणगाव रोडवर नववर्षाच्या प्रारंभी मध्यरात्री १ च्या सुमारास भरधाव वेगाने जाणारी कार अज्ञात कारणाने अपघातग्रस्त झाली.

Yavatmal-Dhamangaon road accident on New Year; one serious | यवतमाळ -धामणगाव मार्गावर नववर्षाच्या पहाटे अपघात; एक गंभीर

यवतमाळ -धामणगाव मार्गावर नववर्षाच्या पहाटे अपघात; एक गंभीर

googlenewsNext
ठळक मुद्देदारु पिऊन गाडी चालवत असल्याचा संशय

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ: धामणगाव रोडवर नववर्षाच्या प्रारंभी मध्यरात्री १ च्या सुमारास भरधाव वेगाने जाणारी कार अज्ञात कारणाने अपघातग्रस्त झाली. यातील चार जणांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गाडीतील इसमांनी मद्यप्राशन केले व त्या धुंदीत गाडी चालवली असावी असा अंदाज बांधला जात आहे. सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.

Web Title: Yavatmal-Dhamangaon road accident on New Year; one serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात