Next

भिवंडीत भंगार गोदामात अग्नितांडव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 08:51 AM2018-01-31T08:51:23+5:302018-01-31T08:51:31+5:30

भिवंडी तील गायत्रीनगर परिसरातील भंगार गोदामाला भीषण  आग  लागली आहे.  सरदार कंपाऊंड येथील ही घटना आहे.  मंगळवार (30 जानेवारी) ...

भिवंडी तील गायत्रीनगर परिसरातील भंगार गोदामाला भीषण  आग  लागली आहे.  सरदार कंपाऊंड येथील ही घटना आहे.  मंगळवार (30 जानेवारी) रात्रीच्या सुमारास ही आग लागली आहे.