Next

भाईंदर : काँग्रेस नगरसेवकांचं घर पेटवण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 04:55 PM2018-02-03T16:55:32+5:302018-02-03T16:57:15+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 मधील काँग्रेसचे नगरसेवक जुबेर इनामदार यांच्या घराच्या दरवाज्यावर शनिवारी (2 फेब्रुवारी) मध्यरात्री 3.20 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं पेट्रोल ...

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 मधील काँग्रेसचे नगरसेवक जुबेर इनामदार यांच्या घराच्या दरवाज्यावर शनिवारी (2 फेब्रुवारी) मध्यरात्री 3.20 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं पेट्रोल ओतून, दार पेटवल्याची घटना समोर आली आहे.