Next

ठाण्यात हरिनिवास येथील इमारतीला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 06:18 PM2018-01-19T18:18:14+5:302018-01-19T18:19:15+5:30

ठाणे - गिरिराज हाईटस या हरिनीवास येथील बिल्डिंगला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली , चौथ्या मजल्यावरील इलेक्ट्रिक डक्ट शॉर्ट ...

ठाणे - गिरिराज हाईटस या हरिनीवास येथील बिल्डिंगला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली , चौथ्या मजल्यावरील इलेक्ट्रिक डक्ट शॉर्ट सर्किटमुळे आग लागली व त्यातील सगळ्या वायरी जळत सत्तावीसव्या मजल्यापर्यंत गेल्या , जळलेल्या वायरींच्या धुराचे लोट दिसत होते. अखेर अग्निशामक दलाच्या जवानांना ही आग विझवण्यात यश मिळाले.