लाइव न्यूज़
 • 01:27 PM

  शाहजहाँपूर - रुपयामधील 85 पैशांवर कोण डल्ला मारत होते, नरेंद्र मोदींचा काँग्रेसला सवाल

 • 01:22 PM

  शाहजहाँपूर - अविश्वास प्रस्ताव आणणाऱ्यांना देशातील जनता उत्तर देईल - नरेंद्र मोदी

 • 01:03 PM

  उत्तर प्रदेश - शेतकऱ्यांच्या 14 पिकांना हमीभाव दिला - नरेंद्र मोदी

 • 12:59 PM

  उत्तर प्रदेश - शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नक्राश्रू वाहिले जात आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका

 • 12:38 PM

  उत्तर प्रदेश - किसान कल्याण सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शाहजहाँनपूर येथे आगमन

 • 12:20 PM

  सोलापूर - सोलापुरात मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण, दोन एसटी बस फोडल्या

 • 12:20 PM

  हिंगोली : मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण, जवळाबाजार येथे चक्काजाम आंदोलनात तीन बसेसवर दगडफेक

 • 12:15 PM

  परभणी : पाथरी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे चक्काजाम आंदोलन सुरु

 • 12:15 PM

  लातूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाकडून आज रेणापूर बंद

 • 11:56 AM

  औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चा तर्फे क्रांती चौक येथे धरणे आंदोलनाला सुरुवात

 • 11:49 AM

  सोलापूर : शासनाच्या विरोधात मराठा समाजाचं चक्का जाम आंदोलन

 • 11:31 AM

  जम्मू-काश्मीर - कुपवाडा येथील तंगधार विभागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

 • 11:24 AM

  मुंबई : लोअर परळ येथील मॉलमधून मुदत उलटून गेलेला अन्न पदार्थांचा साठा जप्त, एफडीएची कारवाई

 • 11:09 AM

  सोलापूर : मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्या वतीने शासनाच्या धोरणाविरोधात आणि मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात जाब विचारण्यासाठी, निषेध व्यक्त करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज चौक येथे आज मुंडन आंदोलन

 • 11:09 AM

  नवी दिल्ली - आज रात्रीपासून 27 जुलैपर्यंत उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज

All post in लाइव न्यूज़

राजकीय दंगल अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या