Next

शिवसेनेच्या विजयी शिलेदारांनी घेतली सेनाभवनात पक्षप्रमुखांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 12:15 PM2017-12-28T12:15:29+5:302017-12-28T12:16:30+5:30

वाडा, जव्हार, डहाणू येथे नुकत्याच निवडणूका पार पडल्या .ह्यात शिवसेनेला घवघवीत यश मिळाले तर जव्हार आणि वाडा येथील सत्तेसोबतच ...

वाडा, जव्हार, डहाणू येथे नुकत्याच निवडणूका पार पडल्या .ह्यात शिवसेनेला घवघवीत यश मिळाले तर जव्हार आणि वाडा येथील सत्तेसोबतच नगराध्यक्ष पद सुद्धा मिळाले.या सर्व विजयी उमेदवारांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या आहेत.