Next

तेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 10:27 AM2018-11-13T10:27:33+5:302018-11-13T10:29:19+5:30

खंडाळा, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अमृतांजन पुलाजवळील उतारावर टँकरमधून तेलगळती झाल्यानं �..

खंडाळा, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अमृतांजन पुलाजवळील उतारावर टँकरमधून तेलगळती झाल्यानं परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.