Next

Maratha Reservation : चाकण हिंसाचारामागे हात कोणाचा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 01:56 PM2018-07-31T13:56:40+5:302018-07-31T13:59:56+5:30

Maratha Reservation :  पिंपरी चिंचवड, चाकणमध्ये सोमवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले. दरम्यान, हा हिंसाचार  ...

Maratha Reservation :  पिंपरी चिंचवड, चाकणमध्ये सोमवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले. दरम्यान, हा हिंसाचार  मराठा आरक्षण ासाठी आंदोलन करत असलेल्या आंदोलकांनी नाही तर बाहेरुन आलेल्या जमावानं घडवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.