Next

100 गडकिल्ले सर करणाऱ्या या मावळ्यांनं काय केलं पाहा.. Person who Climb 100 fort of Shivaji Maharaj

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 09:26 AM2022-03-03T09:26:18+5:302022-03-03T09:27:17+5:30

गडकिल्ल्यांवर भटकण्याचा छंद लागला की माणूस तहान भूक विसरून वेगवेगळ्या किल्ल्यांच्या शोधात फिरू लागतो.. असाच छंद पुण्यातील राहुल नलवडे या तरुणाला लागलाय..याच छंदातून त्याने आजवर शंभरहून अधिक गडकिल्ले त्याने सर केलेत.. हे करताना असतानाच त्याने या प्रत्येक किल्ल्यावरील मातीचा संग्रह करण्यास सुरुवात केली.. आणि बघता बघता त्याच्या घरात शंभरहून अधिक गड-किल्ल्यांवरील मातीचा संग्रह जमा झाला.. छोट्या-छोट्या डब्यांमध्ये त्यांनी या मातीचं जतन केलंय. या संग्रहामुळे घराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाची धूळ लागल्याची भावना ते व्यक्त करतात... (Kiran Shinde Story) #ShivajiMaharajFort #ShivajiMaharaj #Fort #100Fort