Next

'या' गोष्टीमुळे यशवंत जाधव यांच्या अडचणी वाढल्या.. Yashwant Jadhav | Shivsena | IT Raid | ED

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 08:09 PM2022-03-02T20:09:50+5:302022-03-02T20:10:07+5:30

Yashwant Jadhav... शिवसेनेचे नगरसेवक... स्थायी समितीचे अध्यक्ष... मातोश्रीच्या अत्यंत जवळचे... Uddhav Thackeray उद्धव ठाकरेंचे खास...शिवसेनेनं त्यांना भरभरून दिलं... जाधव अनेकवर्ष नगरसेवक आहेत... त्यांच्या पत्नी आता आमदार आहेत... मुलगा युवासेनेत सक्रीय आहे... पण त्यांच्या भोवती जो काही चौकशीचा फास आवळला गेलाय... तो बघता त्यांच्यामुळेच आता शिवसेना अडचणीत येण्याची चिन्हं आहेत... कारण आता पर्यंत ज्या प्रकरणात इनकम टॅक्स विभागाने तपास केला.. त्याच प्रकरणांत आता ईडीची एण्ट्री होण्याची शक्यता आहे... आयटीच्या पाठोपाठ यशवंत जाधवांच्या मागे ईडी नेमकी का लागतेय.. जाधवांचे ते निकटवर्तीय नेमके कोण आहेत... आणि जाधवांचा पाय या सगळ्यात किती खोलात गेलाय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...