Next

पवारांच्या अजेंड्यावरच संजय राऊतांचं काम सुरू | Chandrakant Patil | Sanjay Raut | Supriya Sule

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 11:13 PM2022-02-21T23:13:59+5:302022-02-21T23:14:41+5:30

अडीच वर्ष पूर्ण झाल्याने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून घालवण्याचं काम सुरू, यामुळेच संजय राऊतांकडूनकडून मातोश्रीचा पाया डळमळीत करण्याचं काम, सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करता येणार नाही हे राष्ट्रवादीला कळून चुकलं, संजय राऊत मुख्यमंत्री झाले तर सुप्रिया सुळेच मुख्यमंत्री झाल्यासारखं आहे ,त्यामुळे संजय राऊत पवारांच्या अजेंड्यावर काम करत आहेत