Next

संघर्ष वाढला... भाजपने थेट एकनाथ शिंदेच्या होमग्राऊंडवर केली 'ही' खेळी... Eknath Shinde vs BJP

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 11:16 PM2022-02-21T23:16:10+5:302022-02-21T23:16:37+5:30

एकनाथ शिंदे... ठाण्यातले शिवसेनेचे सर्वेसर्वा... आता त्यांच्या खांद्यावर ठाणे महापालिका पुन्हा आपल्या ताब्यात राखण्याचं आव्हान आहे... शिदेंची अलिकडेच दोन गोष्टींसाठी चर्चा झाली.. सेना भवनातील शिवसेनेच्या भाजप विरोधी पत्रकार परिषदेला गैरह हजर असल्यामुळे चर्चा झाली.. तर नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेनंतर शिंदेंनीही या वादात पहिल्यांदा उडी घेतली.. आणि शिवसेना कधीही घाबरली नव्हती.. घाबरणार नाही.. असं ठणकावून सांगितलं... मागचे काही दिवस ठाण्या शिंदेंनी भाजपला खिंडार पाडण्याचा चंगच बांधला होता.. पण आता भाजपनेच एकनाथ शिंदेंना खिंडीत पकडलंय.. आणि त्यांच्या होमग्राऊंडवरच त्यांचा करेक्ट कार्यक्रम केलाय.. भाजपच्या या खेळीमुळे शिंदेंना मोठा सेट बॅक बसल्याची चर्चा का आहे? भाजपने पहिला घाव इतका जिव्हारी लागणार का केला? यावर बोलू... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.