Next

मोदी सरकारनेच नारायण राणेंना धक्का का दिला? काय घडलं? | Narayan Rane vs PM Narendra Modi

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 11:18 PM2022-02-21T23:18:14+5:302022-02-21T23:19:02+5:30

MCZMA to check if Narayan Ranes Malvan Neel Ratna bungalow is legal Narayan rane यांच्या समोर सध्या अडचणींचा डोंगर आहे... नीतेश राणेंना झालेल्या अटकेनंतर राणे शिवसेनेविरोधात पेटून उठलेत... शिवसेनेने राणेंवर कुठलेही आरोप केलेले नसताना राणे भाजपची ढाल बनून शिवसेनेला सामारे गेले.. राणेंनी शिवसेनेला अंगावर घेतलं... तेव्हा भाजपकडून त्यांना शाबासकी मिळेल अशी अपेक्षा होती.. पण चित्र उलटच दिसतंय.. राणेंचा मुंबईतला बंगला महापालिकेमुळे अडचणीत आलेला असतानाच राणेंचा मालवणातला बंगला हा मोदी सरकारमुळे अडचणीत आलाय... राणेंविरोधात झालेल्या या अजब खेळीने अनेकांच्या भुवया उंचावल्यात... राणेंचा भाजपनेच गेम केला.. अशी टीका राणे विरोधक करू लागलेत.. आता राणेंच्या अडचणी