Next

NCB ची प्रायव्हेट आर्मी वसुली करतेय? Actress Blackmailed By Fake NCB Officers Kills Self

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 01:57 PM2021-12-29T13:57:38+5:302021-12-29T13:57:55+5:30

'या' अभिनेत्रीची आत्महत्या... मलिकांचा सनसनाटी आरोप गेल्या काही दिवसांमध्ये एनसीबीवर आरोपांची झोड उठलीय. Nawab Malik तर एनसीबी आणि Sameer Wankhede यांच्यावर तुटून पडले होते. एनसीबी भीती दाखवून खंडणी वसूल करत असल्याचा आरोप झालाच पण, एनसीबीसाठी वसुली करण्यासाठी खासगी लोकांचीही टोळी सक्रिय असल्याचाही आरोप करण्यात आला होता. पण आता या सगळ्या प्रकरणाला वेगळंच वळण लागलंय. यावेळी त्याचं कारण आहे एका अभिनेत्रीची आत्महत्या... आणि तिला धमकावणारे तोतया एनसीबी अधिकारी... आता ही अभिनेत्री कोण आणि तिला धमकावणारे तोतया अधिकारी कोण?