Next

अजित पवारांनी बेशिस्त आमदारांना चांगलंच सुनावलं | Ajit Pawar | Nitesh Rane | Bhaskar Jadhav

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 01:59 PM2021-12-29T13:59:59+5:302021-12-29T14:00:36+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतील आमदारांची चांगलीच शाळा घेतली... कोणी कसं वागावं, काय करु नये.. हे सांगत असताना अजितदादांनी बेशिस्त आमदारांनाचा चांगलंच सुनावलं. आपण लोकांचे प्रतिनिधित्व करतो, प्राण्याचं नाही असं म्हणत नितेश राणेंनाही त्यांनी खडसावलं.. पाहा अजितदादांनी सगळ्यांचीच कशी शाळा घेतली...