Next

कोल्हापुरात खासगी बसनं घेतला अचानक पेट, 2 जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 12:35 PM2017-11-24T12:35:54+5:302017-11-24T12:38:06+5:30

कोल्हापुरात शुक्रवारी (24 नोव्हेंबर ) पहाटे 3.15 वाजण्याच्या सुमारास गगनबवडा रोडवर एका खासगी बसने अचानक पेट घेतला. यामध्ये दोन ...

कोल्हापुरात शुक्रवारी (24 नोव्हेंबर ) पहाटे 3.15 वाजण्याच्या सुमारास गगनबवडा रोडवर एका खासगी बसने अचानक पेट घेतला. यामध्ये दोन प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. लोंघे गाव परिसरातील ही घटना आहे.