Next

बाबांच्या कुशीत विसावले बालपण, कारागृहातील कैद्यांच्या अश्रूंनीच झाली गळाभेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 11:02 PM2017-11-24T23:02:16+5:302017-11-24T23:02:50+5:30

कोल्हापूर : सोलापूरहून आलेला दोन महिन्यांचा श्लोक, तैमूर, फलटणहून आलेला सहा महिन्यांचा आर्यन, पाच महिन्यांच्या सोफियासह अनेक बालके, मुले-मुली ...

कोल्हापूर : सोलापूरहून आलेला दोन महिन्यांचा श्लोक, तैमूर, फलटणहून आलेला सहा महिन्यांचा आर्यन, पाच महिन्यांच्या सोफियासह अनेक बालके, मुले-मुली शुक्रवारी पहिल्यांदा कळंबा कारागृहात बंदिवासात आयुष्य घालवीत असलेल्या बाबांच्या कुशीची ऊब अनुभवत होते.