Next

शिराळकरांनी सोडवले नागाला कुत्र्यांच्या तावडीतून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 04:41 PM2017-12-05T16:41:57+5:302017-12-05T16:42:15+5:30

शिराळा-   शिराळकर आणि नाग  यांचे प्रेमच काही और आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून नागाला वाचवण्याच्या अनेक घटना येथे घडल्या ...

शिराळा-   शिराळकर आणि नाग  यांचे प्रेमच काही और आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून नागाला वाचवण्याच्या अनेक घटना येथे घडल्या आहेत. मंगळवारीही शिराळकरांनी कुत्र्याच्या हल्ल्यातून नागाला वाचवून घरातीलच सदस्याप्रमाणेच नागाची त्याची काळजी घेतली.