जिप्समला उत्पादनबंदीचा आदेश

जिप्सम कंपनीच्या प्रदूषणाबाबत ग्रामपंचायतीने केलेल्या तक्रारीवर अंतिम सुनावणी घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला उत्पादन बंद करण्याचा आदेश दिला

वाढवण विरोधी आंदोलकांत फाटाफूट?

ओएनजीसीच्या सर्वेक्षणाला काही मच्छिमार छुप्या पद्धतीने सहकार्य करीत असल्याने ‘मच्छिमार एकजुटीला’ तडा जाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

भार्इंदरचा नितिन म्हात्रे सलग तिस-यांदा ठरला 'भारत श्री'

भार्इंदर येथील मोर्वा गावात राहणारा नितिन म्हात्रे हा हरियाणातील गुडगाव येथे शनिवारी पार पडलेल्या भारतीय युवा मंत्रालय मान्यताप्राप्त

भार्इंदरमधून पालघर जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या उपचारासाठी निधी संकलनाचा श्री गणेशा

देशातील कुपोषित बालकांपैकी सर्वाधिक कुपोषित बालके एकट्या पालघर जिल्ह्यात आहेत. अशा बालकांच्या उपचारासाठी सरकारी निधीची कमतरता भासत असल्याने

डहाणूमध्ये धूम स्टाइल चोर, भामट्यांची दहशत

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून दोन दरोडेखोरांनी दहशत निर्माण केली असून महिलांना तसेच ज्येष्ठांना वारंवार लक्ष करण्यात येत आहे.

‘त्या’ रेल्वे पोलिसाला अटक

हरी तोमर या फेरीवाल्याला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी आरपीएफचा हवालदार दिनेश स्वामी याच्याविरोधात वसई रेल्वे पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा

महावितरणमुळे कोलदा तहानला

मोरहंडा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या कोलद्याचा पाडा येथील नळपाणी पुरवठा योजना वीजमीटर जोडणी अभावी बाळगली असल्याने मोखाड्यातील महावितरणाचा

तारापूर येथील सेफ्टी एक्स्पोला प्रतिसाद

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून इंडस्ट्रियल इन्फोटेक च्या वतीने तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन व एमआयडीसी मार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तारापूर

वाडा तालुक्यातील गातेसमध्ये झेंडूचे विक्रमी पीक

तालुक्यातील फूलशेतीचे उत्पादन जास्त होत नाही. मात्र, येथील ग्रामस्थ गेल्या काही वर्षापासून झेंडूचे विक्रमी उत्पादन घेऊन त्याची शेती यशस्वी केली

बिल्डरची जोगेश्वरीत हत्या

नालासोपारा येथील नामांकित बिल्डर अली अजगर भानपूरवाला (३७) यांची त्यांच्या प्रेयसीच्या घरी प्रेयसीच्या पतीने चाकूने वार करून हत्या केली.

राहुल गांधी सुनावणीसाठी गैरहजर

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी न्यायालयात खटला सुरू आहे.

वसई किल्ल्यात भुयारी मार्गभ्रमंती

आमची वसई युवा समूहातर्फे इतिहास प्रेमींसाठी रोमांचक व विनामुल्य वसई दुर्ग व भुयारी मार्ग भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले आहे.

तलासरीची आमसभा गोंधळात पूर्ण

वार्षिक आमसभेला अखेर मुहूर्त सापडून ती बुधवारी आमदार पास्कल धनारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

वसई पुरवठा खात्याची मुख्यमंत्र्यांकडून चौकशी

तहसील कचेरीच्या पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराची मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अन्न व नागरीपुरवठा विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यामार्फत चौकशी सुरु करण्यात आली

तारापूरला आजपासून ‘सिक्युरिटी एक्सपो-२०१७’

पर्यावरण नियंत्रणासंदर्भातील अद्ययावत यंत्रसामग्री आणि त्याची माहिती एकाच छताखाली उपलब्ध व्हावी

मीटर रीडिंग न घेता हजारोंचे बिल

डहाणू तालुक्यातील कासा भागात महावितरणाचा सावळा गोंधळ सुरू

नशेत फेरीवाल्याला अमानुष मारहाण

आरपीएफच्या पोलिसांने दारुच्या नशेत फेरीवाला तरुणाला रात्रभर कोठडीत डांबून ठेऊन बेदम मारहाण केल्याचा प्रकार उजेडात आला

पेयजल योजना बारगळली

पाणी पुरवठा विभागाने २००८ मध्ये पेयजल योजना तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ७ कोटी पेक्षा अधिक खर्च करून राबविली

भाजपा नेत्याच्या पत्नीचा दुस-यांदा मृत्यू

सुभाष साटम यांची पत्नी सुवर्णा साटम यांचा 28 एप्रिल 2003 मध्ये मृत्यू झाला होता

विनायक भोईरची मुंबई संघासाठी निवड

पृथ्वी शॉ रणजी स्पर्धेत चमकत असतांनाच विरारच्याच आणखी एका खेळाडूची रणजी कसोटीसाठी निवड करण्यात आली आहे.

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 580 >> 

Live Newsफोटोगॅलरी

  • ढोल ताशाच्या गजरात नववर्षाचे जोरदार स्वागत
  • HAPPY BIRTHDAY अवकाशकन्या कल्पना चावला
  • निवडणूकीची सोशल मीडियावर हास्य लाट
  • विराट युद्धनौकेला अखेरचा सलाम
  • टीम इंडियाचे शिलेदार सह्याद्रीच्या कुशीत!
  • महापालिका निवडणूक : सेलिब्रेटींचा मतदानवार

Pollपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्नेहभोजनाकडे शिवसेना पाठ फिरवणार अशी चर्चा सुरु आहे, त्या पार्श्वभूमीवर उद्धव यांची 'डिनर डिप्लोमसी' नकारात्मक वाटते का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
48.65%  
नाही
45.95%  
तटस्थ
5.41%  
cartoon