+
लाइव न्यूज़
 • 12:53 PM

  नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारी महापालिकेची जलवाहिनी कामोठे येथे फुटली.

 • 12:46 PM

  आग्रा कँटजवळ आग्रा-ग्वालियर पॅसेंजर ट्रेनची बोगी घसरली, कोणीही जखमी नाही.

 • 12:39 PM

  रत्नागिरी : मी महाराज नाही, हे माझ्याविरुद्धचे षङयंत्र आहे, वृत्तवाहिनीसोबत बोलताना श्रीकृष्ण पाटील बाबाचा दावा.

 • 12:38 PM

  रत्नागिरी : स्वतःला कलियुगीचा अवतार समजणाऱ्या श्रीकृष्ण पाटीलबुवाच्या मठाची पोलिसांकडून आज दुसऱ्यांदा झडती. मठाला पोलिसांनी ठोकले टाळे.

 • 11:50 AM

  मुंबई - कांदिवली भागात इमारतीला मोठी आग, अशोकनगर भागात दुमजली इमारतीला आग.

 • 11:49 AM

  पंढरपूर शहर विकासासाठी 2 हजार कोटींचा प्रकल्प, पंढरपूर मंदिर समिती अध्यक्ष अतुल भोसलेंची माहिती.

 • 11:49 AM

  पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडा सरकार प्लान बनवणार, अतुल भोसले यांची कॅनडा सरकारच्या प्रतिनिधीसोबत चर्चा.

 • 11:43 AM

  जळगाव : बांधकामाच्या ठिकाणी काम करत असताना तिसऱ्या मजल्यावरुन कोसळून वॉचमनचा मृत्यू. राजेंद्र गोपाळ मृत व्यक्तीच नाव. विवेकानंद नगरातील घटना.

 • 11:42 AM

  अमरावती-चांदूर रेल्वे मार्गावर मृतावस्थेत आढळली मादी बिबट्या.

 • 11:41 AM

  मुंबई महानगरपालिका मुख्यालय परिसरात शिवसेनेची महागाईविरोधात निदर्शनं, 150 ते 200 कार्यकर्त्यांचा सहभाग.

 • 11:28 AM

  जपान ओपन सुपरसिरीज स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्यफेरीत भारताचे आव्हान संपुष्टात, प्रणव चोप्रा आणि सिक्की रेड्डी जोडीचा पराभव.

 • 11:27 AM

  जालना : रेल्वे कर्मचारी वसाहत परिसरात तरुणाचा आढळला मतदेह. पोलिसांच्या हद्दीच्या वादात 24 तासांपासून मतदेह पडून आहे.

 • 11:25 AM

  पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी यांनी नुसते कारस्थानच रचले नाही तर, त्यांनी फसवणूक केली आहे - टीटीव्ही दीनाकरन

 • 11:12 AM

  मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंविरोधातील तक्रारी मागे घेण्यासाठी धमकीचा फोन आला - अंजली दमानिया

 • 11:07 AM

  वाराणसी : आमच्यासाठी पक्षापेक्षा देश मोठा आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

All post in लाइव न्यूज़