lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे

Western railway, Latest Marathi News

मुंबईकरांनो, उद्या नियोजन करूनच घराबाहेर पडा, रविवारी मेगाब्लॉक; दहा मिनिटे उशिराने धावणार लोकल - Marathi News | mumbai mega block 28 april 2024 western central and harbour line know about all the information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, उद्या नियोजन करूनच घराबाहेर पडा, रविवारी मेगाब्लॉक; दहा मिनिटे उशिराने धावणार लोकल

रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. ...

‘ती’ गोरेगाव-चर्चगेट लोकल सुरूच राहणार, पश्चिम रेल्वेची माहिती; प्रवाशांना दिलासा  - Marathi News | goregaon churchgate local will continue western railway information comfort for passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ती’ गोरेगाव-चर्चगेट लोकल सुरूच राहणार, पश्चिम रेल्वेची माहिती; प्रवाशांना दिलासा 

गोरेगाव येथून चर्चगेटकरिता सकाळी ९:५३ वाजता सुटणारी जलद लोकल सुरूच राहणार असल्याचे पश्चिम रेल्वेने बुधवारी स्पष्ट केले. ...

गोरेगाव-चर्चगेट ९.५३ ची  लोकल रद्द करण्याचा घाट; सेवा कायम सुरू ठेवण्यासाठी सह्यांची मोहीम - Marathi News | western railway goregaon churchgate 9.53 local campaign for signatures to continue the service in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगाव-चर्चगेट ९.५३ ची  लोकल रद्द करण्याचा घाट; सेवा कायम सुरू ठेवण्यासाठी सह्यांची मोहीम

पश्चिम रेल्वेने सकाळी गर्दीच्या वेळी सुटणारी ९.५३ वाजताची गोरेगाव-चर्चगेट जलद लोकल रद्द करण्याचा घाट घातला आहे. ...

मागेल त्याला मिळणार पाणी, तापमान वाढल्याने पश्चिम रेल्वे मार्गावर शीतल अभियान - Marathi News | western railway has taken up shital abhiyan to ensure that passengers get plenty of drinking water at railway stations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागेल त्याला मिळणार पाणी, तापमान वाढल्याने पश्चिम रेल्वे मार्गावर शीतल अभियान

मुंबईसह लगतच्या शहरांतील कमाल तापमानाने ४० अंशांचा पारा गाठला आहे. ...

फुकट्या प्रवाशांना एसीमध्येही फुटला घाम; ६० हजार जणांकडून १७३ कोटींची दंड वसूली - Marathi News | free passengers in ac local 173 crore rs fine will be collected by western railway in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फुकट्या प्रवाशांना एसीमध्येही फुटला घाम; ६० हजार जणांकडून १७३ कोटींची दंड वसूली

एसी लोकलमधून फुकट प्रवास करणा-या प्रवाशांवरही कारवाई केली जात असून, या दंडाच्या रक्कमेच्या वसूलीत २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. ...

उन्हाने फोडला चांगलाच घाम, मुंबईकरांची एसी लोकलकडे धाव - Marathi News | summer heat pushes mumbaikars to take ac local passenger choosing to the ac local by regular one | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाने फोडला चांगलाच घाम, मुंबईकरांची एसी लोकलकडे धाव

१ एप्रिलला पश्चिम रेल्वेवर ३,५६१ प्रवाशांनी काढला पास. ...

रेल्वेकडून सरकत्या जिन्यांवर लाखोंचा खर्च; मध्य, पश्चिम मार्गांवर दुरुस्तीची कामे - Marathi News | railways spend millions on escalators repair works on central western routes in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेकडून सरकत्या जिन्यांवर लाखोंचा खर्च; मध्य, पश्चिम मार्गांवर दुरुस्तीची कामे

आता मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून एका सरकत्या जिन्यांवर वर्षाला देखभालीसाठी अनुक्रमे २.९७ आणि १.८५ लाख रुपये खर्च केले जात असल्याचे समोर आले आहे. ...

सिग्नल बिघडले; पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेला फटका  - Marathi News | signal is broken western railway local signal failure disprupts in mumbai yesterday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिग्नल बिघडले; पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेला फटका 

पश्चिम रेल्वे मार्गावर मंगळवारी सायंकाळी झालेल्या सिग्नल बिघाडाचा फटका लोकलच्या वेळापत्रकावर झाला. ...