lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

‘पाहायलाच हवी...’; महाराष्ट्रातील 'ही' अकरा स्थळे बनली ‘मस्ट सी मॉन्युमेंटस्’ - Marathi News | 'Must see...'; 'These' Eleven Places in Maharashtra Become 'Must See Monuments' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘पाहायलाच हवी...’; महाराष्ट्रातील 'ही' अकरा स्थळे बनली ‘मस्ट सी मॉन्युमेंटस्’

छत्रपती संभाजीनगरातील सर्वाधिक वारसास्थळे ...

Satara: मुनावळे जलपर्यटनस्थळी बोटीतून १०० टक्के मतदानाचा संदेश - Marathi News | The administration also conducted voting awareness by using boats at Munawale, a water tourism spot in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: मुनावळे जलपर्यटनस्थळी बोटीतून १०० टक्के मतदानाचा संदेश

प्रशासनाचा अभिनव उपक्रम : मतदारांना आकर्षित करण्यासाठी उचलले पाऊल  ...

सांगलीतून उन्हाळी पर्यटनासाठी रेल्वेकडून अनेक गाड्या, प्रवाशांची सोय; 'या'ठिकाणी देता येतील भेटी - Marathi News | Many trains from railways for summer tourism from Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतून उन्हाळी पर्यटनासाठी रेल्वेकडून अनेक गाड्या, प्रवाशांची सोय; 'या'ठिकाणी देता येतील भेटी

सांगली : उन्हाळी सुट्यांचा आनंद घेऊ पाहणाऱ्या सांगलीकरांसाठी आता रेल्वेच्या माध्यमातून अनेक गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. सुट्यांच्या हंगामात तिकिटांची ... ...

Goa: पर्यटन खात्याच्या प्रस्तावित प्रकल्पाला शिरदोणवासियांचा विरोध - Marathi News | Goa: Residents of Shirdon oppose proposed project of tourism department | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: पर्यटन खात्याच्या प्रस्तावित प्रकल्पाला शिरदोणवासियांचा विरोध

Goa News: फिरगेभाट - शिरदोण येथील प्रस्तावित पर्यटन प्रकल्पाला शिरदोणवासियांनी बुधवारी विरोध करीत त्याविरोधात शिरदोण पंचायतीवर धडक दिली. मात्र या प्रकल्पा विषयी माहिती देण्यासाठी तेथे सरपंच उपस्थित नसल्याने लोक चांगलेच भडकले. ...

नेत्यांना व्हीजन नसल्याने कोल्हापूरचे पर्यटन अडखळले, रोजगाराच्या अनेक संधी - Marathi News | Kolhapur Tourism Stumbled As Leaders Lack Vision, Many Employment Opportunities | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नेत्यांना व्हीजन नसल्याने कोल्हापूरचे पर्यटन अडखळले, रोजगाराच्या अनेक संधी

क्षमतांचा पुरेपूर उपयोग करण्यात मागे ...

महलला ‘सोनेरी’ दिवस, दुसरीकडे ‘दख्खनचा ताज’चा ऐतिहासिक वारसा धोक्यात - Marathi News | A 'golden' day for the Soneri Mahal, while the historical heritage of the 'Crown of the Deccan' is in jeopardy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महलला ‘सोनेरी’ दिवस, दुसरीकडे ‘दख्खनचा ताज’चा ऐतिहासिक वारसा धोक्यात

जागतिक वारसा दिन विशेष: सोनेरी महलसंदर्भात याचिका दाखल होताच ३.९३ कोटींचा निधी, बीबी का मकबऱ्याच्या संवर्धनाच्या फक्त गप्पाच ...

वैभवशाली महाराष्ट्र ! ३५८ तालुक्यांत ६८० ऐतिहासिक स्थळांचा ‘वारसा’ - Marathi News | Glorious Maharashtra! 'Heritage' of 680 historical places in 358 talukas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैभवशाली महाराष्ट्र ! ३५८ तालुक्यांत ६८० ऐतिहासिक स्थळांचा ‘वारसा’

देश-विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू : काही वास्तूंचे वैभव जपले, काही स्थळांकडे दुर्लक्षामुळे वारसा धोक्यात ...

वीस एकरांत शेती, तीन एकरांत मत्स्यपालन, भंडारा जिल्ह्यात साकारतंय 'पाटीलवाडी कृषी पर्यटन' - Marathi News | latest news Agricultural Tourism' is being realized in Bhandara district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वीस एकरांत शेती, तीन एकरांत मत्स्यपालन, भंडारा जिल्ह्यात साकारतंय 'पाटीलवाडी कृषी पर्यटन'

विषमुक्त शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, या जाणीवजागृतीसाठी गणेश शेंडे यांनी स्वत: सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. ...