08:13 PM
नाशिक: येवला तालुक्यातील जळगाव नेरूर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत शिक्षक बाळू शांताराम दराडे जागीच ठार
08:02 PM
IPL 2018 : शकिब अल हसनला शून्यावर जीवदान
07:43 PM
मंगळवेढ्यात फेसबुक पोस्टच्या वादातून एकाची हत्या
07:32 PM
IPL 2018 : पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय
07:21 PM
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; महालक्ष्मी स्टेशनजवळ राजधानी एक्स्प्रेसमध्ये बिघाड
07:11 PM
आंध्र प्रदेश: चित्तूरमध्ये ट्रकची लोकांना धडक; तिघांचा मृत्यू, 4 जखमी
06:31 PM
नवी दिल्ली - कमलनाथ यांची मध्य प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
06:14 PM
हिमाचल प्रदेशातील मंडी येथे दोन हजारांच्या नोटा बोगस नोटा जप्त; हस्तगत केलेल्या नोटांचं मूल्य 1 लाख
06:06 PM
कर्नाटकमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेला सुरुवात
05:28 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला रवाना; 27 आणि 28 मे रोजी घेणार चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट
04:52 PM
गोंदिया, पालघर लोकसभा मतदारसंघांमध्ये 28 मे रोजी पोटनिवडणूक होणार; 31 मे रोजी मतमोजणी होणार
04:45 PM
महाड: प्रिव्ही कंपनीत लागलेली आग हायड्रोजन टँकपासून दूर ठेवण्यात अग्निशमन दलाना यश; अनर्थ पूर्णपणे टळला
03:51 PM
सातारा- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतक-याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
03:44 PM
वाशिम जिल्ह्यात २ मे रोजी किसान कल्याण दिनाचं आयोजन