लाइव न्यूज़
 • 02:17 PM

  मुंबई - गुन्हे शाखेच्या कक्ष - ९ ने पकडला १० किलो एमडी ड्रग; दोन जणांना अटक

 • 01:48 PM

  नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशातील केंद्रीय कोटाच्या 15 टक्के जागांमध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल, अशी कृती करण्यास हायकोर्टाने मनाई केली. त्यामुळे प्रवेश यंत्रणेला पुढे जाण्यापूर्वी आवश्यक काळजी घ्यावी लागणार आहे.

 • 01:35 PM

  सोलापूर : दूध दरवाढीसाठ स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक, टँकरमधील दूध सोडण्याच्या प्रकारानंतर आता गवळी कार्यकर्त्याच्या रडारावर, कुरघो मध्ये दूध संकलन करणाऱ्या गवळ्याचे दूध रस्त्यावर सांडले.

 • 01:34 PM

  नाशिकचे गंगापूर धरण पंधरवड्यात 75 टक्के भरल्याने गोदापात्रात विसर्ग सुरु, पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस

 • 01:26 PM

  पुणे : मराठा आरक्षणाला पाठिंबा न दिल्यास महाराष्ट्रात राहता येणार नाही - निलेश राणे यांचा प्रकाश आंबेडकर यांना इशारा

 • 01:18 PM

  पनवेल : सायन-पनवेल महामार्गावर मोठया प्रमाणात वाहतूककोंडी, खारघर ,सीबीडी ,कळंबोली याठिकाणी वाहनांच्या मोठमोठया रांगा

 • 01:04 PM

  नागपूर- मुंबई सुरप हायस्पीड ट्रेनचा प्रस्ताव, मुख्यमंत्र्यांची परवानगी असेल तर आज निर्णय घेऊ, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे नागपुरात वक्तव्य.

 • 12:53 PM

  मुंबईत लेप्टोचा चौथा बळी, सायन प्रतीक्षा नगर येथे राहणारे देवेंद्र तायडे (वय 42 ) यांचा मृत्यू. सोमय्या हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार.

 • 12:53 PM

  पुणे : खडकवासला धरणातून दुपारी 3 वाजता 9416क्युसेक पाणी मुठा नदीत सोडणार. धरणाचे 11 दरवाजे प्रत्येकी एक फुटाने वर उचलले जाणार आहेत.

 • 12:50 PM

  नवी दिल्ली - जून महिन्यात महागाईचा भडका, घाऊक महागाईचा दर पोहोचला 5.77 वर

 • 12:45 PM

  दूध महासंघ शेतक-यांची पिळवणूक करत आहे, एमआरपीहून जास्त दर लावणा-यांची चौकशी करा, दूध आंदोलनावर आमदार सुनिल प्रभू यांची मागणी.

 • 12:44 PM

  फलटण येथे पालखी तळावर तीन वारकऱ्यांना विजेचा धक्का, दोन वारकरी ठार तर एक गंभीर जखमी

 • 12:25 PM

  दूध प्रश्नावरून विधान परिषदेचे कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब

 • 12:15 PM

  नागपूर: विधानपरिषद कामकाज सुरू; दूध आंदोलनाच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक

 • 11:17 AM

  गडचिरोली : सहा तालुक्यात अतिवृष्टी, गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक184.4 मिमी पावसाची नोंद

All post in लाइव न्यूज़