lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिळक रोड

टिळक रोड

Tilak raod, Latest Marathi News

पुण्यातील तरुणांचा स्तुत्य उपक्रम! भुकेल्या श्वानांसाठी स्वखर्चाने रोज देताहेत जेवण - Marathi News | Commendable activities of the youth of Pune! Meals for hungry dogs are provided daily at their own cost | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील तरुणांचा स्तुत्य उपक्रम! भुकेल्या श्वानांसाठी स्वखर्चाने रोज देताहेत जेवण

परिसरातील सर्व भटक्या, अनाथ प्राण्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था ते करतात ...

टिळक राेडवरील तुळशी अपार्टमेंटला अाग ;जीवितहानी नाही - Marathi News | fire at tilak road apartment ; no casualty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टिळक राेडवरील तुळशी अपार्टमेंटला अाग ;जीवितहानी नाही

सकाळी सव्वानऊच्या सुमारास टिळक राेडवरील तुळशी अपार्टमेंटमधील एका फ्लॅटला अाग लागली. या अागीत संपूर्ण फ्लॅट जळून खाक झाला. ...

चिडलेल्या नागरिकांनी थेट क्षेत्रीय कार्यालयालाच केले डंपिंग ग्राऊंड - Marathi News | angry citizens dump garbage in tilak road ward office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिडलेल्या नागरिकांनी थेट क्षेत्रीय कार्यालयालाच केले डंपिंग ग्राऊंड

जनता वसाहतीमध्ये महापालिकेकडून याेग्य प्रकारे स्वच्छता राखण्यात येत नसल्याने चिडलेल्या नागरिकांनी थेट टिळक राेड क्षेत्रिय कार्यालयात जाऊन कचरा फेकला. ...

वाहत्या टिळक रोडवर जेव्हा अंधार होतो  - Marathi News | tilak road shopkeepers afraid by insect | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहत्या टिळक रोडवर जेव्हा अंधार होतो 

वातावरण ढगाळ झाले की पावसाची चाहूल घेऊन येणारे कीटक फिरायला लागतात. विशेषतः संध्याकाळच्या वेळी हे कीटक  अचानक बाहेर येतात.जोरदार पाऊस पडून गेला की गायब होतात.   ...

येथे तुमची ऑर्डर येते हवेतून - Marathi News | punekar technique to place your order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येथे तुमची ऑर्डर येते हवेतून

पुण्यातील स.प.महाविद्यालयाच्या समाेर असलेल्या उदय विहार या स्नॅक्स सेंटरमध्ये तुम्ही अाॅर्डर दिल्यानंतर तुमची अाॅर्डर ही चक्क हवेतून येते. 1956 पासून हे स्नॅक्स सेंटर स.पच्या विद्यार्थ्यांचा अावडीचा कट्टा अाहे. ...