लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सनी कौशल

सनी कौशल, फोटो

Sunny kaushal, Latest Marathi News

 सनी कौशल हा अ‍ॅक्शन डायरेक्टर श्याम कौशल यांचा मुलगा आणि अभिनेता विकी कौशलचा भाऊ आहे. विकीपाठोपाठ सनी कौशल बॉलिवूडमध्ये नशीब आजमावतो आहे.असिस्टंट डायरेक्टर म्हणून सुरुवात करणाºया सनीने ‘सन शाईन म्युझिक टुर्स अ‍ॅण्ड ट्रव्हल्स’ या चित्रपटातून डेब्यू केला. यानंतर तो अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’या चित्रपटात झळकला. लवकरच ‘भांगडा पा ले’ या चित्रपटात तो लीड रोलमध्ये दिसणार आहे.
Read More
Mili Screening PHOTOS : रेखा यांनी जान्हवीवर केला प्रेमाचा वर्षाव, विकी कौशलचा भाऊ सनीने जिंकली सर्वांची मनं...!! - Marathi News | Mili Screening Rekha Showers Love On Janhvi Kapoor Sunny Kaushal Touched Her Feet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रेखा यांनी जान्हवीवर केला प्रेमाचा वर्षाव, विकी कौशलचा भाऊ सनीने जिंकली सर्वांची मनं...!!

Rekha Showers Love On Janhvi Kapoor at Mili Screening : ‘मिली’च्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान अभिनेत्री रेखा व जान्हवीच्या बॉन्डिंगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने मात्र लोकांची मनं जिंकून घेतलीत. ...

विकी कौशलच्या Bhoot Part One: The Haunted Ship च्या स्क्रीनिंगला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी - Marathi News | Bollywood celebrities attended bhoot - part one - the haunted ship screening in Mumbai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या Bhoot Part One: The Haunted Ship च्या स्क्रीनिंगला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी