श्रुती मराठे, फोटो FOLLOW Shruti marathe, Latest Marathi News
Shruti Marathe : अभिनेत्री श्रुती मराठेला 'राधा ही बावरी' मालिकेतून लोकप्रियता मिळाली. ...
Ganeshostav 2022 : बाप्पाच्या आगमनाला आता एक दिवसच शिल्लक आहे. त्यामुळे सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झालेली पाहायला मिळत आहे. ‘कलावंत ढोल ताशा पथक’ या नावाने मराठी कलाकारांचे हे पथक पुण्यातील बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे. ...
Shruti Marathe: श्रुतीला 'राधा ही बावरी' या मालिकेतून खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ...
हे दोघे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध कलाकार आहेत. झी मराठीवरील 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ...
सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. त्यांच्या लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ...
Shruti marathe: श्रुती रमा माधव, तप्तपदी, पुणे-मुंबई-पुणे २ या गाजलेल्या चित्रपटांमध्येही झळकली आहे. ...
छोटा पडदा असो किंवा मग मोठा पडदा या दोन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाने अभिनेत्री श्रुती मराठेने रसिकांची मने जिंकली आहेत. ...
श्रुती मराठेने गुलाबी रंगाच्या साडीतून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...