lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मल सोनी

निर्मल सोनी

Nirmal soni, Latest Marathi News

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत निर्मल सोनी डॉ. हाथीची भूमिका साकारत होता. पण ही मालिका सुरू झाल्यानंतर काहीच महिन्यात त्याने ही मालिका सोडली आणि ही भूमिका कवी कुमार आझाद साकारायला लागले. कवी कुमार आझाद यांच्या निधनानंतर आता पुन्हा एकदा ही भूमिका निर्मलच साकारत आहे.
Read More
जूनमध्येही खिशाला ताण नाही; महागड्या कर्जापासून सुटका मात्र वर्षभरानंतर - Marathi News | Even in June there is no strain on the pocket; Expensive debt relief but after a year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जूनमध्येही खिशाला ताण नाही; महागड्या कर्जापासून सुटका मात्र वर्षभरानंतर

महागड्या कर्जापासून सुटका मात्र वर्षभरानंतरच, आरबीआयचे बुलेटिन ...

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत पुन्हा होणार डॉ. हाथीची एंट्री - Marathi News | Nirmal soni replace Kavi kumar azad in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत पुन्हा होणार डॉ. हाथीची एंट्री

कवी कुमार आझाद यांच्याआधी या मालिकेत डॉ. हाथी ही भूमिका निर्मल सोनी साकारत होता. निर्मलने २००८ मध्ये मालिका सोडल्यामुळेच कवी कुमार आझाद यांना ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. ...