lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मल सोनी

निर्मल सोनी, व्हिडिओ

Nirmal soni, Latest Marathi News

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत निर्मल सोनी डॉ. हाथीची भूमिका साकारत होता. पण ही मालिका सुरू झाल्यानंतर काहीच महिन्यात त्याने ही मालिका सोडली आणि ही भूमिका कवी कुमार आझाद साकारायला लागले. कवी कुमार आझाद यांच्या निधनानंतर आता पुन्हा एकदा ही भूमिका निर्मलच साकारत आहे.
Read More