लाइव न्यूज़
 • 07:23 PM

  नवी दिल्ली : अटलबिहारी वाजपेयींच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने केला सात दिवसांचा दुखवटा जाहीर

 • 06:26 PM

  देशानं आज एक महान नेता गमावला; ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची वाजपेयींना श्रद्धांजली

 • 06:07 PM

  वाजपेयींचं निधन म्हणजे एका युगाचा अंत; मोदींनी वाहिली श्रद्धांजली

 • 05:26 PM

  केरळ: पावसाचा जोर कायम; कोच्ची विमानतळ पाण्याखाली

 • 04:59 PM

  वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह एम्स रुग्णालयात पोहोचले

 • 04:47 PM

  वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एम्स रुग्णालयात पोहोचले

 • 04:36 PM

  नाशिक- अनधिकृत धार्मिक स्थळे वाचवण्यासाठी हायकोर्टात पुन:सर्वेक्षण याचिका दाखल करण्याचा महापौरांच्या बैठकीत निर्णय.

 • 04:33 PM

  जळगाव : जळगावात पावसाचा जोरदार तडाखा. अयोध्यानगरातील एक पूल वाहून गेला, त्यात एक जण वाहून गेल्याचे प्राथमिक वृत्त.

 • 04:27 PM

  सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एम्समध्ये पोहोचले

 • 03:59 PM

  वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी एम्समध्ये पोहोचले

 • 03:26 PM

  भंडारा : पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी. साकोली येथील घटना. नंदिनी रुसेश्वरी (11) असे जखमी विद्यार्थिनीचे नाव. भंडारा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू.

 • 02:48 PM

  निकोबार बेटावर भुकंपाचा धक्का; 4.7 रिश्टर स्केल तीव्रता

 • 02:02 PM

  नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् भाजपाध्यक्ष अमित शहा एम्समध्ये पोहोचले

 • 01:53 PM

  मुंबई- 711क्रमांकाच्या बेस्ट बसवर मेट्रो पिलर पडला, जीवितहानी नाही, कुणी जखमी नाही, साडेबाराच्या सुमारास घडला अपघात.

 • 01:14 PM

  मुंबई - भांडुपच्या सह्याद्री शाळेत 16 विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

All post in लाइव न्यूज़