लाइव न्यूज़
 • 09:03 AM

  पालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,

 • 09:03 AM

  जम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी

 • 08:44 AM

  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती

 • 08:38 AM

  भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.

 • 08:24 AM

  पालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.

 • 08:07 AM

  पालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर

 • 08:00 AM

  लोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.

 • 07:35 AM

  उत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.

 • 07:27 AM

  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.

 • 07:24 AM

  पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.

 • 07:22 AM

  पालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.

 • 07:05 AM

  बंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात

 • 06:34 AM

  पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

 • 06:11 AM

  जम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद

 • 06:43 PM

  मुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे

All post in लाइव न्यूज़