लाइव न्यूज़
 • 10:52 PM

  नवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.

 • 10:46 PM

  नॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत

 • 09:16 PM

  औरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.

 • 07:50 PM

  सिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.

 • 06:27 PM

  ठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.

 • 05:58 PM

  जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.

 • 05:52 PM

  यवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.

 • 05:38 PM

  मुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.

 • 05:37 PM

  India vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती

 • 05:32 PM

  भंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.

 • 05:11 PM

  भोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.

 • 04:53 PM

  India vs England 3rd Test: चांगल्या सुरूवातीनंतर शिखर धवन माघारी, भारताला पहिला धक्का

 • 04:46 PM

  मुंबई - भाजप मंत्री रविंद्र चव्हाण केरळ मदतीनिधीसाठी 1 महिन्याचा पगार देणार

 • 04:12 PM

  मुंबई - एटीएसने अटक केलेल्या वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकरला न्यायालयाने वाढवली २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

 • 04:09 PM

  संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी सचिव जनरल कोफी अन्नान यांचे निधन

All post in लाइव न्यूज़