Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागालाही टंचाईच्या झळा, ३ लाख लोकांची तहान भागतेय टँकरवर घराणेशाही भ्रष्टाचाराला जन्म देते आणि संधी नष्ट करते - नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप अहमदनगर -: शिर्डी लोकसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४ टक्के मतदान तासभराने रेल्वे सेवा सुरू झाली. ठाण्यामध्ये तांत्रिक बिघाडामुळे खोळंबलेली. नाशिक : येथील आरोग्य विद्यापीठाच्या गेस्ट हाऊस परिसरातील एका खोलीत दडून बसलेल्या बिबट्याला नाशिक वनपरिक्षेत्राच्या वन्यजीव रेस्क्यू पथकाने शिताफीने भुलीचे औषध देऊन 2 तासांच्या अथक परिश्रमाने जेरबंद केले. शिर्डी लोकसभेसाठी सकाळी ९ वाजेपर्यंत 6.4 टक्के मतदान. सकाळी ९ वाजेपर्यंत जळगाव लोकसभा - 6.14 %, रावेर - 7.14 % मतदान 'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं? निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू झारखंडच्या पलामूमध्ये स्फोट, 3 अल्पवयीन मुलांसह 4 जण ठार RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश पिंपरी : चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी २२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक
Kubbra sait, Latest Marathi News अभिनेत्री, मॉडेल अशी ओळख असलेल्या कुबरा सैतने अनेक चित्रपटांत काम केले आहे. सुल्तान, रेडी आणि सिटी आॅफ लाईफ या चित्रपटात ती दिसली. नेटफ्लिक्स ओरिजनलची प्रचंड गाजलेली वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’मध्ये तिने तृतीयपंथियाची भूमिका साकारली. तिच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. Read More
एका वेबसीरिजमध्ये तृतीयपंथियाची भूमिका साकारुन ती घराघरात पोहचली आहे. ...
Kubbra sai: अनुराग कश्यप यांच्या या सीरिजमध्ये नवाजुद्दीन आणि कुब्रा यांच्यावर एक इंटिमेट सीन शूट करण्यात आला आहे. हा सीन सीरिजमध्ये बराच गाजला होता. ...
कुब्राने Open Book: Not quite a Memoir या पुस्तकात तिने पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. शारीरिक शोषणापासून ते बॉडी शेमिंग आणि गर्भपातापर्यंत कुब्राने आपल्या पुस्तकात लिहिले आहे. ...
Kubbra sait: कुब्राच्या घरची आर्थिक परिस्थिती ढासळत असताना एका व्यक्तीने तिच्या कुटुंबीयांनी मदत केली होती. ...
या फोटोंंमध्ये कुब्राचा (Kubbra Sait )चेहरा नीट दिसत नाही. पाण्याच्या खाली कुब्रा मस्ती करताना दिसतेय. ...
Sacred Games: नेटफ्लिक्सवर (Netflix) तुफान गाजलेली वेब सीरिज (web series) म्हणजे ‘सेक्रेड गेम्स’ (Sacred Games). या सीरिजचे दोन्ही भाग सोशल मीडियावर तुफान गाजले. ...
होय, स्वत: कुबाने अलीकडे एका मुलाखतीत याबद्दल सांगितले. ...
‘सेक्रेड गेम्स’ची कुक्कू ख-या आयुष्यातही आहे तितकीच बिनधास्त, बोल्ड ...