Sacred Gamesमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत इंटिमेट सीन देणाऱ्या कुब्रा सैतचं अंडवॉटर फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 06:28 PM2021-12-10T18:28:28+5:302021-12-10T18:34:35+5:30

या फोटोंंमध्ये कुब्राचा (Kubbra Sait )चेहरा नीट दिसत नाही. पाण्याच्या खाली कुब्रा मस्ती करताना दिसतेय.

Sacred games actress kubbra sait kisses herself underwater | Sacred Gamesमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत इंटिमेट सीन देणाऱ्या कुब्रा सैतचं अंडवॉटर फोटोशूट

Sacred Gamesमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत इंटिमेट सीन देणाऱ्या कुब्रा सैतचं अंडवॉटर फोटोशूट

googlenewsNext

भारताची पहिली ओरिजनल नेटफ्लिक्स सीरिज ‘सेक्रेड गेम्स’  (Sacred games)  प्रचंड गाजली. तितकीच या वेबसीरिजमधील कुक्कूही गाजली. होय, आम्ही बोलतोय ते कुक्कूची भूमिका साकारणारी अभिनेत्री कुब्रा सैत (Kubbra Sait )  हिच्याबद्दल.कुब्रा सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.कुब्रा सेैतने तिच्या सोशल मीडियावर आपल्या हॉट फोटो (Kubbra Sait Hot Pics)  शेअर केले आहेत. यामुळे ती चर्चेत आली आहे. या फोटोंंमध्ये कुब्राचा (Kubbra Sait )चेहरा नीट दिसत नाही. पाण्याच्या खाली कुब्रा मस्ती करताना दिसतेय. तिची परफेक्ट फिगर पाहून चाहते फोटोंवर कमेंट करतायेत.  

‘सेक्रेड गेम्स’मधील भूमिका साकारणे सोपे नव्हते. यातील न्यूड सीन साकारताना मी इतके नर्व्हस झाले होते की मला तो जमेना. अनुरागने मलाव्हिस्की दिली आणि त्यानंतर कुठे मी हा सीन दिला, असे तिने सांगितले होते. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीने दिग्दर्शित केलेल्या ‘सेक्रेड गेम्स’ या सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, राधिका आपटे आणि कुब्रा सैत यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पण सर्वाधिक चर्चा झाली ती, कुब्राने साकारलेल्या भूमिकेची.

कुब्राने या सीरिजमध्ये कुक्कू नावाच्या तृतीयपंथियाची भूमिका साकारली आहे.कुब्राने ही भूमिका इतकी प्रभावीपणे पडद्यावर साकारली की, लोक तिला खरोखरचं तृतीयपंथी समजू लागले होते़ म्हणूनच तू तृतीयपंथी आहेस का? असा प्रश्न तिला अनेक मुलाखतीत विचारण्यात आला. कुब्रा हिने सुल्तान, रेडी, सिटी आॅफ लाइट अशा अनेक सिनेमांत काम केलेय

Web Title: Sacred games actress kubbra sait kisses herself underwater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.