lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काल भैरव रहस्य २

काल भैरव रहस्य २, फोटो

Kaal bhairav rahasya 2, Latest Marathi News

'कालभैरव रहस्य' मालिकेचा दुसरा सीझन लवकर स्टार भारत वाहिनीवर दाखल होणार आहे.  यामध्ये मुख्य भूमिकेत गौतम रोडे व अदिती गुप्ता दिसणार आहे. यांच्याव्यतिरिक्त या मालिकेत सिद्धांत कर्णिक, सोनिया सिंग व आयाम मेहता प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका एका मंदिरातील रहस्यावर आधारीत असणार आहे आणि यावेळेस मालिकेत बंगला व त्यात राहणारे कुटुंब आणि त्यांच्या जवळच्या मंदिरावर आधारीत असणार आहे. ही मालिका २७ नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.  
Read More