lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काल भैरव रहस्य २

काल भैरव रहस्य २

Kaal bhairav rahasya 2, Latest Marathi News

'कालभैरव रहस्य' मालिकेचा दुसरा सीझन लवकर स्टार भारत वाहिनीवर दाखल होणार आहे.  यामध्ये मुख्य भूमिकेत गौतम रोडे व अदिती गुप्ता दिसणार आहे. यांच्याव्यतिरिक्त या मालिकेत सिद्धांत कर्णिक, सोनिया सिंग व आयाम मेहता प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका एका मंदिरातील रहस्यावर आधारीत असणार आहे आणि यावेळेस मालिकेत बंगला व त्यात राहणारे कुटुंब आणि त्यांच्या जवळच्या मंदिरावर आधारीत असणार आहे. ही मालिका २७ नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.  
Read More
‘काळभैरव रहस्य-2’च्या चित्रीकरणादरम्यान आदिती गुप्ता झाली जखमी - Marathi News | Aditi Gupta fell off the scooty while shooting for Kaal Bhairav Rahasya 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘काळभैरव रहस्य-2’च्या चित्रीकरणादरम्यान आदिती गुप्ता झाली जखमी

‘काळभैरव रहस्य-2’ या मालिकेत गौतम रोडे, आदिती गुप्ता, सिध्दान्त कर्णिक, विनिता मलिक, सीमा पांडे, सोनिया सिंह, आयम मेहता हे नामवंत कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारीत आहेत. ...

‘काळभैरव रहस्य-2’मालिकेतील ही अभिनेत्री स्वतःला समजते करीना ! - Marathi News | 'Kalbhairav ​​Mystery-2' does not understand this actress herself! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘काळभैरव रहस्य-2’मालिकेतील ही अभिनेत्री स्वतःला समजते करीना !

‘काळभैरव रहस्य-2’मधील आदिती गुप्ताची ड्रेसिंग स्टाइल पाहिल्यास त्यावर करीनाच्या या चित्रपटातील कपड्यांची छाप पडलेली स्पष्टपणे दिसते अशा कॉम्लिमेंट तिला मिळतात असे तिचे म्हणणे आहे. ...

'काल भैरव रहस्य २' साठी चित्रीकरण करताना गौतम रोडेचा बसला आवाज - Marathi News | While filming for 'Kaal Bhairav ​​Rahasya 2', Gautam Rode's voice sounded | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काल भैरव रहस्य २' साठी चित्रीकरण करताना गौतम रोडेचा बसला आवाज

'काल भैरव रहस्य २'मध्ये वीरवर्धनची भूमिका साकारताना गौतम रोडेचा आवाज बसला आहे ...

‘कालभैरव रहस्य 2’साठी सिद्धांत कर्णिकने पहिल्यांदाच केली ही गोष्ट - Marathi News | This is for the first time Siddhant Karnik has been done for Kaalbhairav ​​Rahasya 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कालभैरव रहस्य 2’साठी सिद्धांत कर्णिकने पहिल्यांदाच केली ही गोष्ट

'कालभैरव रहस्य' मालिकेचा दुसरा सीझन लवकर स्टार भारत वाहिनीवर दाखल होणार आहे. ...

‘काळभैरव रहस्य-2’मध्ये मनोज वर्मा साकारणार आव्हानात्मक भूमिका - Marathi News | Manoj Verma challenging role in Kaal Bhairav Rahasya 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘काळभैरव रहस्य-2’मध्ये मनोज वर्मा साकारणार आव्हानात्मक भूमिका

चक्रवर्ती अशोक सम्राट आणि महाराणा प्रताप यासारख्या गाजलेल्या टीव्ही मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेला ज्येष्ठ अभिनेता मनोज वर्मा आता ‘काळभैरव रहस्य-2’ या मालिकेत एक आव्हानात्मक भूमिका रंगविताना दिसल. ...

'कालभैरव रहस्य २'मध्ये दिसणार आयम मेहता - Marathi News | Ayam Mehta to appear in 'Kaalbhairav ​​Seven 2' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कालभैरव रहस्य २'मध्ये दिसणार आयम मेहता

अभिनेता आयम मेहता स्टार भारत वाहिनीवरील 'कालभैरव रहस्य २' या मालिकेतून छोट्या पडद्याकडे वळला आहे. ...

'पापा बाय चांस' मालिकेची जागा घेणार ही मालिका - Marathi News | This series will take place in the 'Papa by Chance' series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पापा बाय चांस' मालिकेची जागा घेणार ही मालिका

स्टार भारत वाहिनीवरील मालिका 'पापा बाय चांस' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ...