lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जय भानुशाली

जय भानुशाली, फोटो

Jay bhanushali, Latest Marathi News

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता जय भानुशालीने त्याच्या करियरची सुरूवात टेलिव्हिजनवरील कॉमेडी सीरिज 'धूम मचाले धूम'मधून केली. २००७ साली एकता कपूरची मालिका 'कयामत'मध्ये काम मिळालं आणि या मालिकेतून तो प्रसिद्ध झाला होता. जयने कित्येक टीव्ही शोजचं सूत्रसंचालन केलं आहे.
Read More
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग - Marathi News | Mahi Vij recalls daughter tara birth difficulties on mothers day ivf delivery one month on ventilator | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग

Mahhi Vij : माहीने लेकीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. "तारा, आज मदर्स डे, आणि मला तो पहिली क्षण आठवतो जेव्हा मी तुला पहिल्यांदा माझ्या कुशीत घेतलं होतं." ...

Mahhi Vij : लय भारी! "पैसे नव्हते पण तरीही..."; अभिनेत्रीने आई-वडिलांना गिफ्ट केलं आलिशान घर - Marathi News | mahhi vij gifts lavish house to her parents house tour pics jay bhanushali | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लय भारी! "पैसे नव्हते पण तरीही..."; अभिनेत्रीने आई-वडिलांना गिफ्ट केलं आलिशान घर

Mahhi Vij : माहीच्या घराची रंगसंगती एकदम सुंदर असून कमाल इंटीरियर करण्यात आलं आहे. लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या रुम देखील अप्रतिम आहेत. ...

म्हणून बिचुकले ‘Bigg Boss 15 ’च्या फिनालेकडे फिरकलाच नाही? या स्पर्धकांनीही फिरवली पाठ - Marathi News | umar riaz to abhijit bichukale contestants who gave a miss to bigg boss 15 grand finale | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :म्हणून बिचुकले ‘Bigg Boss 15 ’च्या फिनालेकडे फिरकलाच नाही? या स्पर्धकांनीही फिरवली पाठ

Bigg Boss 15 Grand Finale : काल रविवारी ‘बिग बॉस 15’चा ग्रँड फिनाले रंगला. पण ‘बिग बॉस 15’चा ग्रँड फिनालेत यापैकी अनेक चेहरे गायब दिसले. पण का? ...

Bigg boss 15: कोण आहे सर्वात महागडा स्पर्धक?; कोणाला मिळतंय सर्वात कमी मानधन - Marathi News | bigg boss 15 contestants fees highest or lowest paid celebs | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss 15: कोण आहे सर्वात महागडा स्पर्धक?; कोणाला मिळतंय सर्वात कमी मानधन

bigg boss 15:यंदाच्या पर्वात काही ओळखीचे तर काही अनोळखी चेहरे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे स्पर्धकांविषयी प्रत्येकाच्याच मनात कुतुहल आहे. ...

IN PICS : अभिनेता जय भानुशालीने माही विज आणि मुलांसोबत साजरा केला वाढदिवस, पाहा सेलिब्रेशनचे फोटो - Marathi News | Jay bhanushali birthday celebration photos with mahhi vij and kids | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : अभिनेता जय भानुशालीने माही विज आणि मुलांसोबत साजरा केला वाढदिवस, पाहा सेलिब्रेशनचे फोटो

आता काय म्हणावं या बयेला!! म्हणे, मला पुन्हा आई व्हायचंय; नवरोबाला समजवा...! - Marathi News | mahhi vij wants to have another baby ask fans to convince husband jay bhanushali-for-the-same | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आता काय म्हणावं या बयेला!! म्हणे, मला पुन्हा आई व्हायचंय; नवरोबाला समजवा...!

अभिनेत्री माही विजने चक्क इन्स्टाग्रामवर चाहत्यांना घातली गळ ...