IN PICS : अभिनेता जय भानुशालीने माही विज आणि मुलांसोबत साजरा केला वाढदिवस, पाहा सेलिब्रेशनचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 05:14 PM2020-12-26T17:14:18+5:302020-12-26T17:14:18+5:30

टीव्ही अभिनेता जय भानुशालीने ख्रिसमसच्या दिवशी आपला वाढदिवस साजरा केला आहे. (Photo Instagram)

जय भानुशालीचा जन्म 25 डिसेंबर 1984मध्ये झाला आहे. (Photo Instagram)

जय भानुशाली टीव्ही अभिनेत्री माही विजसोबत 2011मध्ये केलं आहे. (Photo Instagram)

25 डिसेंबरला जय भानुशालीने संपूर्ण कुटुंबासोत वाढदिवस साजरा केला. (Photo Instagram)

जय भानुशालीची पत्नी माही विजने वाढदिवसासाठी जोरदार तयारी केली होती.(Photo Instagram)

जय भानुशालीने त्याच्या करियरची सुरूवात टेलिव्हिजनवरील कॉमेडी सीरिज 'धूम मचाले धूम'मधून केली. (Photo Instagram)

माही विज आणि जय भानुशाली हे हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कपल आहे. (Photo Instagram)