lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्रेसी सिंग

ग्रेसी सिंग, मराठी बातम्या

Gracy singh, Latest Marathi News

 'लगान' या सिनेमात तिनं साकारलेली गौरी भुवन आजही रसिकांच्या लक्षात आहे.लगानमुळे गौरी साकारणा-या ग्रेसी सिंगचं करियर पालटलं होतं.  अभिनयाच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासूनच केली होती. १९९७ साली अमानत मालिकेतून तिनं छोट्या पडद्यावर एंट्री मारली होती. 
Read More
'आई कुठे काय करते' च्या अनिरुद्धने केलाय ग्रेसी सिंगसोबत सिनेमा, पोस्ट करत म्हणाले... - Marathi News | marathi actor Milind Gawali shared old video of his hindi film with Gracy Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' च्या अनिरुद्धने केलाय ग्रेसी सिंगसोबत सिनेमा, पोस्ट करत म्हणाले...

ग्रेसी सिंगसोबत केला सिनेमा, पण रिलीजच झाला नाही? वर्णभेदावर होता आधारित ...

'मुन्नाभाई एमबीबीएस' ची डॉक्टर सुमन आता कशी दिसते? लेटेस्ट फोटो पाहून चाहत्यांना विश्वास बसेना - Marathi News | Munnabhai Mbbs actress Gracy singh latest photo fans couldnt recognise her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुन्नाभाई एमबीबीएस' ची डॉक्टर सुमन आता कशी दिसते? लेटेस्ट फोटो पाहून चाहत्यांना विश्वास बसेना

मुन्नाभाई आणि लगान सिनेमांमुळे तिला लोकप्रियता मिळाली. ती अभिनेत्रीसोबतच प्रोफेशनल डान्सरही आहे. ...

या कारणामुळे आयुष्यभर लग्न करणार नाही लगान फेम ग्रेसी सिंग? आता दिसते अशी... - Marathi News | lagaan fame gracy singh looks now, still unmarried | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे आयुष्यभर लग्न करणार नाही लगान फेम ग्रेसी सिंग? आता दिसते अशी...

'लगान' या सिनेमात गौरी या भूमिकेत ग्रेसी सिंगला पाहायला मिळाले होते. भुवन आणि सिनेमातील इतर कलाकारांप्रमाणे गौरीसुद्धा रसिकांच्या मनात घर करुन गेली. ...

पहिल्याच सिनेमातून स्टार बनली होती आमिर खानची अभिनेत्री, आता चित्रपटसृष्टीतून लांब जात स्विकारला आध्यात्माचा मार्ग - Marathi News | Aamir Khan's Actress Gracy Singh Has Become Brahmakumari disciple Now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच सिनेमातून स्टार बनली होती आमिर खानची अभिनेत्री, आता चित्रपटसृष्टीतून लांब जात स्विकारला आध्यात्माचा मार्ग

आशुतोष गोवारीकर यांच्या लगान या सिनेमाने ऑस्करपर्यंत मजल मारली होती. त्यामुळंच भुवन आणि सिनेमातील इतर कलाकारांप्रमाणे गौरीसुद्धा रसिकांच्या मनात घर करुन गेली. 'लगान'मुळे गौरी साकारणा-या ग्रेसी सिंगचं करियर पालटलं होतं. ...

लगान, मुन्नाभाई एमबीबीएससारखे सुपरहिट सिनेमे देऊनही का संपले ग्रेसी सिंगचे फिल्मी करिअर? - Marathi News | birthday special gracy singh carrier after lagaan gangajal and munnabhai mbbs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लगान, मुन्नाभाई एमबीबीएससारखे सुपरहिट सिनेमे देऊनही का संपले ग्रेसी सिंगचे फिल्मी करिअर?

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा सुपरहिट सिनेमा ‘लगान’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी हिरोईन ग्रेसी सिंग हिने काही मोठ्या सिनेमांत काम केले.  मात्र अचानक मी पडद्यावरून गायब झाली. ...

आंबेडकर जयंतीनिमित्त 'एक देश एक आवाज' उपक्रमाच्‍या माध्‍यमातून कलाकार देणार खास मानवंदना - Marathi News | &TV to pay a special tribute through its ‘Ek Desh Ek Awaaz’ initiative on Ambedkar Jayanti-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आंबेडकर जयंतीनिमित्त 'एक देश एक आवाज' उपक्रमाच्‍या माध्‍यमातून कलाकार देणार खास मानवंदना

सर्व कलाकार एकत्र येऊन या देशाप्रती भरीव योगदान देणारे बाबासाहेब यांना खास मानवंदना देण्‍याचे आवाहन करत आहेत.  ...

बॉलिवूडमधून आमिर खानची ही अभिनेत्री झाली गायब, आता तिला ओळखणं ही झालंय कठीण - Marathi News | You can't recognize actress gracy singh now gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधून आमिर खानची ही अभिनेत्री झाली गायब, आता तिला ओळखणं ही झालंय कठीण

करिअर सुरु ठेवण्यासाठी आणि पैसा कमावण्याकरिता तिने आपला मोर्चा रुपेरी पडद्यावरुन छोट्या पडद्याकडे वळवला. ...

आमिर खानची हिरोइन आता दिसते अशी, तुम्हीही म्हणाल हीच का ती - Marathi News | You will be amazed after seeing Gracy Singh, Actress of Lagaan Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानची हिरोइन आता दिसते अशी, तुम्हीही म्हणाल हीच का ती

ग्रेसीलाही मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसह काम करायला संधी मिळाली. लगान या सिनेमात तिनं साकारलेली गौरी भुवन इतकीच रसिकांना भावली. ...