lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

पाणी

Water, Latest Marathi News

तीन ठिकाणी फुटल्या दोन्ही जलवाहिन्या, छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यात पुन्हा विघ्न - Marathi News | Both the water channels burst at three places, another disruption in the water supply of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन ठिकाणी फुटल्या दोन्ही जलवाहिन्या, छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यात पुन्हा विघ्न

शहरात पाण्याची मागणी तीन पटींनी वाढली, दर दोन ते तीन दिवसाला शहराच्या पाणीपुरवठ्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने विघ्न येते. ...

खरंच वॉटर ग्रीड योजना गुंडाळली? राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या धुराळ्यात मराठवाडा कोरडाच - Marathi News | Marathwada water grid plan really wrapped up? Marathwada remains dry in the midst of political accusations and counter-accusations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खरंच वॉटर ग्रीड योजना गुंडाळली? राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या धुराळ्यात मराठवाडा कोरडाच

या योजनेनुसार मराठवाड्यातील दहा आणि यवतमाळ जिल्ह्यातील एक अशी अकरा धरणे एकमेकांशी लूप पद्धतीने जोडण्यात येणार आहेत. ...

Ujani Dam 'उजनी'तून शुक्रवारी पाणी सोडणार - Marathi News | will release water from 'Ujani' on Friday | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam 'उजनी'तून शुक्रवारी पाणी सोडणार

शहरासाठी उजनीतून शुक्रवार, १० मे रोजी पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. ...

१२० फूटांवरुन धबधब्यात मारली उडी; जव्हारमधील घटनेत एक बेपत्ता, तर दुसरा गंभीर - Marathi News | Jump from 120 feet into a waterfall; One is missing and the other is critical in the incident in Jawhar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :१२० फूटांवरुन धबधब्यात मारली उडी; जव्हारमधील घटनेत एक बेपत्ता, तर दुसरा गंभीर

दाभोसा धबधबा परिसरात मीरा-भाईंदर येथील २४ वर्षीय तीन तरुण मित्र पर्यटनासाठी आले होते. त्यांना येथील पाण्याच्या व डोहाच्या खोलीचा कुठलाच अंदाज नव्हता. ...

धरणात केवळ ३५ टक्केच पाणी; साळावलीची पातळी घटली, तिळारीचा दिलासा - Marathi News | only 35 percent water in the dam salaulim level reduced | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धरणात केवळ ३५ टक्केच पाणी; साळावलीची पातळी घटली, तिळारीचा दिलासा

गोमंतकीयांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. ...

Water scarcity: राज्यावर पाणीटंचाईचे सावट अधिक गडद, पाणीसाठा राहिला एवढा.. - Marathi News | Water scarcity: The water scarcity in the state is getting darker, the water reserve is so much.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water scarcity: राज्यावर पाणीटंचाईचे सावट अधिक गडद, पाणीसाठा राहिला एवढा..

उष्णतेच्या लाटेमुळे राज्यातील विविध प्रकल्पांतील जलसाठ्यात मोठी घट झाली आहे. ...

पुण्यातील जलस्त्रोत आटू लागले, वाढत्या लोकसंख्येला कसं पुरणार पाणी? - Marathi News | Water sources in Pune are running out, how will water supply the growing population? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यातील जलस्त्रोत आटू लागले, वाढत्या लोकसंख्येला कसं पुरणार पाणी?

लोकसंख्या झाली एवढी, पुण्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा शिल्लक? ...

पोहायला आला; तरुणाचा जीव गेला! शासकीय जलतरण तलावातील प्रकार - Marathi News | came to swim; The young man lost his life in Government Swimming Pool | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोहायला आला; तरुणाचा जीव गेला! शासकीय जलतरण तलावातील प्रकार

ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजता घडली. हा युवक नेहमीच पाेहाण्यासाठी शासकीय जलतरण तलावावर येत हाेता. त्याला पाेहाण्याचा अनुभव हाेता. ...