lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

पाणी

Water, Latest Marathi News

पाणी नाही नळाला, मतदान करायचे कशाला?; सांगलीतील नागरिकांचा सवाल  - Marathi News | Citizens of Sangli have warned to boycott the polls due to water scarcity | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पाणी नाही नळाला, मतदान करायचे कशाला?; सांगलीतील नागरिकांचा सवाल 

सांगली : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पिछाडीस हसनी आश्रम परिसरातील गजराज कॉलनीत गेल्या वीस दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. महापालिका स्तरावरुन ... ...

डोक्यावर आग, टंचाईमुळे पोटात गोळा; बीडमध्ये सव्वापाच लाख लोकांचा टँकरकडे डोळा - Marathi News | Fire in head, threat to scarcity; In Beed, 5.25 lakhs people's eye the tanker | Latest beed News at Lokmat.com

बीड :डोक्यावर आग, टंचाईमुळे पोटात गोळा; बीडमध्ये सव्वापाच लाख लोकांचा टँकरकडे डोळा

बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत होतेय वाढ; ३१४ टँकरवर सव्वापाच लाख लोकांची भिस्त ...

Dam water Storage: लातूर, धाराशिवच्या बहुतांश धरणांचा पाणीसाठा शुन्यावर! जाणून घ्या - Marathi News | Dam water Storage: The water storage of most of the dams of Latur, Dharashiv is at zero! find out | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam water Storage: लातूर, धाराशिवच्या बहुतांश धरणांचा पाणीसाठा शुन्यावर! जाणून घ्या

तापमानाचा पारा वाढला असून धरणसाठ्यात बाष्पीभवन वाढले आहे. ...

उपसाबंदीच्या काळात वाचवलेले पाणी ते आले आता कामी - Marathi News | The water that was saved during the lift irrigation ban period has now come into use | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उपसाबंदीच्या काळात वाचवलेले पाणी ते आले आता कामी

वेळापत्रकात नसतानाही उष्णता आणि पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी यामुळे हे पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. ...

Jayakwadi Dam: जायकवाडी धरण १० टक्क्यांच्याही खाली, किती आहे धरणसाठा? - Marathi News | Jayakwadi Dam: Jayakwadi Dam less than 10 percent, how is the dam storage? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam: जायकवाडी धरण १० टक्क्यांच्याही खाली, किती आहे धरणसाठा?

मागील वर्षी जायकवाडी धरणात ५२.३६ टक्के पाणीसाठा होता. तो आता एवढा राहिलाय.. ...

मुंबई विद्यापीठात पाणीबाणी; पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर भिस्त - Marathi News | water crisis in mumbai university tanker for drinking water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात पाणीबाणी; पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर भिस्त

विद्यापीठात दररोज टँकर मागवावे लागत आहेत. ...

डाएट आणि व्यायाम न करताही वजन होईल कमी, रोज फक्त ५ कामं करा, काही आठवड्यातच पाहा फरक - Marathi News | how to lose weight easily and fast, weight loss tips without dieting and gym, how to lose weight in 1 month | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :डाएट आणि व्यायाम न करताही वजन होईल कमी, रोज फक्त ५ कामं करा, काही आठवड्यातच पाहा फरक

चालीं-निलींत पाण्यासाठी महिलांची तप्त उन्हात कसरत - Marathi News | Women exercise in the hot sun for chali-neelit water | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चालीं-निलींत पाण्यासाठी महिलांची तप्त उन्हात कसरत

कसे होणार? : वर्षभरापासून नळ योजना बंद, बोअरवेलही आटल्या ...