Video: पुण्यात टिळक रस्त्यावरील भारत पेट्रोल पंपाजवळ कारने अचानक घेतला पेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 06:00 PM2022-01-27T18:00:05+5:302022-01-27T18:13:09+5:30

घटनास्थळी अग्निशमन दल दाखल होऊन आग विझवली

A car suddenly caught fire near Bharat Petrol Pump on Tilak Road in Pune | Video: पुण्यात टिळक रस्त्यावरील भारत पेट्रोल पंपाजवळ कारने अचानक घेतला पेट

Video: पुण्यात टिळक रस्त्यावरील भारत पेट्रोल पंपाजवळ कारने अचानक घेतला पेट

Next

पुणे: पुण्यातील टिळक रस्त्यावर भारत पेट्रोल पंपाजवळ एका अल्टो कारने अचानक पेट घेतला होता. तातडीने घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले होते. दलाच्या जवानांनी वेळीच आग विझवल्याने धोका टळला. तसेच घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे जवानांनी सांगितले आहे.  

Web Title: A car suddenly caught fire near Bharat Petrol Pump on Tilak Road in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.