फक्त पैसे काढण्यासाठी नाही तर 'या' कामांसाठी उपयुक्त आहे ATM

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 03:27 PM2019-04-26T15:27:36+5:302019-04-26T15:43:24+5:30

पैसे काढण्यासाठी प्रामुख्याने एटीएमचा वापर हा केला जातो. मात्र फार कमी जणांना माहिती असेल की फक्त पैसे काढण्यापुरताच एटीएमचा वापर मर्यादीत नाही तर इतर कामांसाठी ही ATM उपयुक्त आहे.

एटीएमच्या मदतीने पिन नंबर बदलता येतो.

मिनी स्टेटमेंट काढण्यासाठीही एटीएमचा वापर केला जातो.

एटीएमच्या मदतीने आपण लोनसाठी अप्लाय करू शकतो.

एटीएमच्या मदतीने क्रेडिट कार्डचे पेमेंट करता येते. मोबाईलचे रिचार्जही आपण एटीएमच्या मदतीने करू शकतो.

फंड ट्रान्सफर करण्यासाठी देखील एटीएमचा वापर केला जातो.

तुम्हाला पुन्हा एकदा चेकबुक हवे असल्यास चेकबुक रिक्वेस्ट पाठवू शकता.

टॅक्स भरण्यासाठी एटीएमचा वापर केला जातो. एटीएमच्या मदतीने fixed deposit account ओपन करू शकता.

एटीएममधून अकाऊंट ट्रांसजेक्शन आणि बॅलेन्सची माहिती मिळते.