Pandharpur: आतापर्यंत 18 मुख्यमंत्र्यांना आषाढी पूजेचा मान, पंढरीत 2 वेळा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 06:19 PM2022-06-27T18:19:30+5:302022-06-27T19:28:22+5:30

आत्तापर्यंत दोनवेळा महापुजेला विरोध करण्यात आला. 1971 साली तत्त्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना महापूजा करता आली नाही. तेव्हा समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी पूजाअर्चा करणे योग्य नाही म्हणून जनआंदोलन छेडले होते.