'या' लोकांना खरंच जगाची काही पडलेली नाहीये ,फोटो बघून तुम्हालाही कळेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 04:03 PM2019-02-18T16:03:58+5:302019-02-18T16:07:29+5:30

काही लोक असे असतात ज्यांना कशाची काही पडलेली नसते. कोण काय म्हणेल याचंही त्यांना काही देणं-घेणं नसतं. ते त्यांच्या मनाप्रमाणे वागण्यात हरवलेले असतात. अशाच काही महाभागांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.