हे विचित्र फोटो पाहून चक्रावेल तुमचं डोकं!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 03:30 PM2018-12-27T15:30:34+5:302018-12-27T15:33:34+5:30

सध्या वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढण्याची क्रेझ चांगलीच वाढली आहे. पण काही फोटो हे ठरवून पोझ न देताही चर्चेचा विषय ठरतात. असेच काही फोटो सध्या सोशल मीडियाच चर्चेचा विषय ठरत आहेत. हे विचित्र फोटो पाहून कुणीही पुन्हा पुन्हा बघतील.