मुंबई : भांडुपमधून ३ कोटींची रोकड जप्त, ही रक्कम बँक एटीएमची असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत आयटी विभाग, पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्याकडून तपास सुरू
ISSF World Cup 2022: इजिप्तची राजधानी असलेल्या कैरोमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषकामध्ये भारतीय महिला नेमबाजी टीमने जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं आहे. रविवारी झालेल्या स्पर्धेत Rahi Sarnobat, ईशा सिंह आणि रिदम सांगवान यांच्या भारतीय महिलांच्या संघाने महिलांच्या २५ मीटर पिस्टल टीमच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.