निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
Commonwealth Games 2022 Wrestling : 12 Indian wrestlers and 12 medals, India finish their Wrestling campaign with 6 Gold, 1 Silver & 5 Bronze, See all medal winners in one click
Explore»«
Entertainment
Sports
Lifestyle
Commonwealth Games 2022 : १२ मल्ल, १२ पदकं! भारतीय कुस्तीपटूंची सर्वोत्तम कामगिरी, पाहा रेकॉर्ड ब्रेकींग पदकं एका क्लिकवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 07:54 AM2022-08-07T07:54:55+5:302022-08-07T07:55:02+5:30
Commonwealth Games 2022 Wrestling : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या १२च्या १२ मल्लांनी पदकांची कमाई करून इतिहास घडविला. बर्मिंगहॅम येथे झालेल्या या स्पर्धेत दोन दिवसांत भारतीय मल्लांनी १२ पदकं जिंकली. त्यात सर्वाधिक ६ सुवर्ण, १ रौप्य व ५ कांस्यपदकांची कमाई होती. एकाच राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने कुस्तीत प्रथमच ६ सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. यापूर्वी भारताने २०१८मध्ये ५ सुवर्ण, ३ रौप्य व ४ कांस्यपद जिंकली होती.